वंचित बहुजन आघाडी तुळजापूरच्या वतीने तहसीलदार यांचा सत्कार
वंचित बहुजन आघाडी तुळजापूरच्या वतीने तहसीलदार यांचा सत्कार ------------------ वागदरी (एस.के.गायकवाड): तुळजापूर तहसीलचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना 15 ऑगस्ट औचित्य साधून मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी उत्कृष्ट तहसिलदार म्हणून सन्मानित केले त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी च्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे.जीवन कदम. रामदास गोरे.आण्णा बंडगर अविनाश शिरगिरे.विनोद मोठे दत्ता कदम. अमोल मोटे. गणेश गामाजी. सुरेश चौधरी. सुरेश मस्के कमलेश कदम.रवि साखरे. अधिक कार्यकर्ते उपस्थित होते